लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

सोलापूर जिल्ह्यात अद्याप एफ.आर.पी. च निश्चित नाही, साखर आयुक्त कार्यालय उत्तर देईना, कारखानदारांचे आयुक्त कार्यालयाकडे बोट - Marathi News | Still in the Solapur district, the FRP It is not certain, the office of the sugar commissioner, North Deena, the office of the commissioner's commissioner | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात अद्याप एफ.आर.पी. च निश्चित नाही, साखर आयुक्त कार्यालय उत्तर देईना, कारखानदारांचे आयुक्त कार्यालयाकडे बोट

ऊसदराबाबत एफ.आर.पी. देण्याची भाषा सहकारमंत्र्यांसह साखर कारखानदार करीत असताना कोणत्या वर्षाच्या साखर उताºयानुसार एफ.आर.पी. दर निश्चित करायचा, हेच अद्याप साखर आयुक्त कार्यालयाने निश्चित केले नाही. ...

हिंसक वळण :ऊस दरासाठी पेटले आंदोलन, पोलिसांच्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी - Marathi News |  Violent Turn: Two farmers injured in the shootout movement, police firing for sugarcane prices | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंसक वळण :ऊस दरासाठी पेटले आंदोलन, पोलिसांच्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी

स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादकांच्या ऊस दर आंदोलनाला बुधवारी शेवगाव तालुक्यात हिंसक वळण लागले़ जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूर व अ‍ॅक्शन गनच्या सहाय्याने प्लॅस्टिक बुलेटचा मारा केला. ...

ऊस पळविण्यासाठी बाहेरील अनेक कारखान्यांनी चोपडा तालुक्यात थाटली कार्यालये - Marathi News |   Many of the sugar factories out of Chopda taluka have gone out to buy sugarcane | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ऊस पळविण्यासाठी बाहेरील अनेक कारखान्यांनी चोपडा तालुक्यात थाटली कार्यालये

चोपडा साखर कारखान्याच्या गाळप हंगाम सुरू करण्याच्या हालचाली संथ गतीने सुरू असतांना मात्र बाहेरील तब्बल आठ कारखान्यांनी शेतकºयांचा ऊस मिळविण्यासाठी कार्यालये थाटून ऊस घेऊन जायला सुरूवात केली आहे. ...

चोसाका प्रशासनाला रात्री दीड वाजता कामगारांचा करावा लागला पगार - Marathi News |  The staff at Chosaka had to pay the workers at one and a half to one and a half | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोसाका प्रशासनाला रात्री दीड वाजता कामगारांचा करावा लागला पगार

चोपडा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी शुक्रवारी रात्री मोलॅसीसचे टँकर अडविल्याने प्रशासनाने धावपळ करीत आंदोलन करणाºया कामगारांना पगार वाटप केले. ...

चाळीसगावातील बेलगंगा साखर कारखान्याच्या कामगारांचा बैठकीवर बहिष्कार - Marathi News | workers boycott at the meeting of the Belganga sugar factory in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावातील बेलगंगा साखर कारखान्याच्या कामगारांचा बैठकीवर बहिष्कार

कामगारांची पन्नास टक्के देणी मिळाल्याशिवाय बोलणी न करण्याचा व्यक्त केला निर्धार ...

कुंभी कासारीचा प्रतिटन ३१०० रुपये दर जाहीर : आ. चंद्रदिप नरके - Marathi News | Announcement of Kumbhari Kisari Rupees 3100: Come Chandradeep hell | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुंभी कासारीचा प्रतिटन ३१०० रुपये दर जाहीर : आ. चंद्रदिप नरके

कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याने सन २०१७/१८च्या हंगामात गळीतास येणाऱ्या ऊसाला विनाकपात प्रतिटन पहिल्यांदा ३००० रुपये व दोन महिन्यानंतर १०० रुपये असे एकूण ३१०० रुपये उचल देण्याचे कारखान्याचे अध्यक्ष आ. चंद्रदिप नरके यांनी जाहीर केले. ...

यंदा उदंड होणार साखर; नगर जिल्ह्यात ऊस उत्पादन दुपटीने वाढले - Marathi News | Sugarcane production in Nagar district increased more than twice | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :यंदा उदंड होणार साखर; नगर जिल्ह्यात ऊस उत्पादन दुपटीने वाढले

सन २०१७-१८ च्या गळीत हंगामासाठी अहमदनगर जिल्ह्यात १ लाख ४ हजार हेक्टर ऊस उपलब्ध आहे. साखर सहसंचालक कार्यालयाने मे महिन्यात ही आकडेवारी नोंदविली होती. त्यानंतर सातत्याने जोरदार पाऊस झाल्यामुळे या आकडेवारीत आणखीच भर पडणार आहे. ...

उसाला ३४०० रुपये दर मिळण्यासाठी राहुरीत रास्ता रोको - Marathi News | Road Stop at Rahuri to get the price of sugarcane @ 3400 rupees | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :उसाला ३४०० रुपये दर मिळण्यासाठी राहुरीत रास्ता रोको

यंदाच्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन ३४०० रूपये भाव देण्याचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी राहुरी तालुका स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...